मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलं हे कृत्य पहा हा व्हिडिओ | MNS Latest News | Raj Thackeray News

2021-09-13 0

मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किला कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश छिल्ले, विशाल कोकणे, हरिश सोळुंकी, दिवाकर पडवळ यांना दोन दिवस पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेने सर्जिकल स्ट्राईक केला, असे सांगत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर पोलिसांनी देशपांडे यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर दंगल, घुसखोरी आणि नासधूस या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange

Videos similaires